Wednesday, August 20, 2025 11:52:44 AM
UIDAI च्या ई-आधार अॅपमुळे आता मोबाईलवरून घरबसल्या आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर यांसह सहज आणि सुरक्षित अपडेटची सोय मिळणार आहे.
Avantika parab
2025-08-10 19:48:17
तुम्हाला माहीत आहे का, तुमचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुराव्यादाखल कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात? तुमच्याकडे आधार, रेशन कार्ड, पॅन कार्ड असले तरी ते नागरिकत्व सिद्ध करू शकत नाहीत.
Amrita Joshi
2025-07-22 13:37:49
OpenAI ला आधार डेटाबेसमध्ये प्रवेश उपलब्ध असण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण, या सरकारी आयडींचे ऑनलाइन टेम्पलेट्स AI मॉडेलच्या ट्रेनिंग डेटासेटमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. यामुळे काय धोका होऊ शकतो?
2025-04-07 14:43:44
जर सरकार महिलांना इतक्या मोफत गोष्टी देत असेल तर पुरुषांनाही दर आठवड्याला 2 बाटल्या मोफत दारू द्यावी. बुधवारी सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान आमदारांनी ही विचित्र मागणी केली.
Jai Maharashtra News
2025-03-19 15:33:09
आता देशातील नागरिकांना त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे.
2025-03-18 17:50:10
टपाल खात्यात आलेली आधार कार्ड, नोकरीची पत्र, आयुर्विमा पॉलिसी, क्रेडिट कार्ड तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे विरार पश्चिमेच्या आगाशी नाल्यात आढळल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
Apeksha Bhandare
2025-03-03 12:53:04
आरोपींनी प्रथम राज्याबाहेरील व्यापाऱ्यांचे जीएसटी क्रमांक वापरले. यानंतर, त्यांनी बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवले आणि त्या व्यापाऱ्यांचे CIBIL स्कोअर तपासले.
2025-02-24 23:11:42
UPI व्यवहारांसाठी इंटरनेटची आवश्यकता असते, परंतु तुम्हाला माहिती आहे का की इंटरनेटशिवायही UPI पेमेंट करता येते? यासाठी, तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवरून अधिकृत USSD कोड डायल करावा लागेल...
2025-02-23 16:47:50
जर तुम्ही गुगल क्रोमवर काहीही सर्च केले तर बऱ्याचदा त्याशी संबंधित जाहिराती तुमच्या समोर येतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला यातून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील.
2025-02-21 22:20:46
जर एखाद्या व्यक्तीला त्याचं आधार कार्ड त्याच्या नंबरशी लिंक करायचे असेल तर काय करावे लागेल? याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्ही आधार कार्डमधील नंबर घरबसल्या किंवा ऑनलाइन अपडेट करू शकता.
2025-02-21 19:12:40
दिन
घन्टा
मिनेट